- Home »
MC Stan: एम सी स्टॅनला झालंय तरी काय? करिअरविषयी सोशल मीडियावरून केली घोषणा
Bigg Boss 16 Winner MC Stan Latest Post: कलर्स टीव्हीचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 16’ चा (Bigg Boss 16 ) विजेता एमसी स्टॅनने ( MC Stan ) अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवर रॅप सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, काही काळानंतर त्याने ही स्टोरी हटवली. मात्र त्यांच्या या पोस्टने इंटरनेटवर मोठी खळबळ माजली आहे. #MCStan […]
पहिल्या सहामाहीत Instagram ने केली बंपर कमाई, मेटाच्या कमाईत किती टक्के वाटा?
Instagram Revenue : कोरोना काळापासून देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्या देशात Whatsapp, Facebook नंतर आता Instagram ची देखील खूपच लोकप्रियता वाढली आहे. आज अनेक यूजर्स Instagram चा वापर रील्स बनवण्यासाठी आणि फोटो शेअरिंगसाठी करताना दिसत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? गेल्या काही वर्षात Instagram ने किती कमाई केली आहे. […]
‘व्हॉट्सअॅप’, ‘इन्स्टाग्राम’ अचानक डाऊन, पुन्हा ऑनलाइन; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Whatsapp Down for Several Users : सोशल मीडियाचा वापर सध्या प्रचंड वाढला आहे. देशभरातील कोट्यावधी लोक (Whatsapp Down) इन्स्टाग्राम, फेसबूक, थ्रेड्स, व्हॉट्सअॅप या नेटवर्किंग साइट्सचा वापर करतात. परंतु, या सोशल साइट्स बुधवारी रात्री डाऊन झाल्या होत्या. त्यामुळे देश विदेशातील कोट्यावधी युजर्स चांगलेच हैराण झाले होते. यामध्ये मेटा कंपनीच्या व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम या लोकप्रिय अॅप्सची सेवा […]
अहान पांडे करणार अभिनयात पदार्पण; ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर करणार काम
Ahaan Pandey: अहान पांडेचे (Ahaan Pandey) लाँचिंग हे हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुणाचे गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठे पदार्पण आहे, आणि YRF त्याला स्टार बनवण्याचा आपला इरादा दाखवत आहे. (Social media) त्याच्या तयारीसाठी, अहान ब्रिटीश आयकॉन आणि संगीतकार एड शीरनला भेटला आणि त्याच्या गिटारवर ग्लोबल सिंगिंग सेंसेशनने ऑटोग्राफ दिला. एड शीरनने त्यावर अहानसाठी एक खास संदेश लिहिला […]
Facebook Instagram down मुळे मार्क झुकरबर्गने 1 तासात गमावले कोट्यवधी डॉलर्स! असं झालं नुकसान
Facebook Instagram down : काही तांत्रिक अडचणींमुळे जगभरातील इस्टाग्राम, फेसबुक अन् थ्रेडचं सर्व्हर डाऊन ( Facebook Instagram down ) झालं होत. फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले होते. तर दुसरीकडे तब्बल एक तास फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड या मेटाच्या सर्विसेस डाऊन झाल्याने कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचं लाखो डॉलर्सचे नुकसान झालं […]
जगभरातील ‘इस्टा, फेसबुक अन् थ्रेड’चं सर्व्हर डाऊन, मोबाईलवर आले सेशन एक्सपायर्डचे मॅसेज
Facebook down : जगभरातील इस्टाग्राम, फेसबुक अन् थ्रेडचं सर्व्हर डाऊन झालं आहे. युझर्संना आपोआप लॉग आउटचे मेसेज आले आहेत. संपूर्ण फेसबुक डाउन झाले आहे. याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. युझर्संना मोबाईलवर मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड झाल्याचे संदेश आले आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर […]
शर्वरीने शेयर केले ‘व्हॅलेंटाईन डे’ पोस्टकार्ड : अ व्हिजुअल लव स्टोरी
Valentine Day Special : प्रेम (Love)आणि सर्जनशीलतेच्या उत्सवात अभिनेत्री शरवरी वाघ (Sharwari Wagh)हीने आपल्या इंस्टाग्रामवर (Instagram)तीन नयनरम्य लँडस्केपचा कोलाज (Landscape collage)शेअर केला आहे. हे लैंडस्केप तिने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तिच्या विंटेज कॅमेऱ्याच्या (Vintage Camera)लेन्समधून कॅप्चर केले आहे. भाजप, शिवेसेनेचे शिलेदार ठरले पण राष्ट्रवादीकडून सस्पेन्स कायम अभिनेत्री शरवरी वाघ हीला फक्त अभिनयाचीच नाही तर फोटोग्राफीची देखील […]
‘इन्स्टाग्राम’चा राजकीय कंटेटला ब्रेक! लोकसभा निवडणुकांआधी नेते अन् पक्षांना मोठा धक्का
Instagram Threads to Stop Promote Political Content : निवडणुकांचा ट्रेंड बदलला आहे. आजच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा दबदबा आहे. फेसबूक, ट्विटर, इन्टाग्राम आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर राजकारणाचा बार उडालेला दिसतो. एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची किमया सोशल मीडियाने साधली जात आहे. सभा, मेळावे सुद्धा लाईव्ह होतात. राजकीय शब्दांचे वार-पलटवारही येथेच दिसतात. मात्र,आता अशी एक बातमी […]
मोदी सरकारचं पूनम पांडेला मोठं गिफ्ट मिळणार? आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा सुरू…
Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने (Poonam Pandey) काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे, तिच्या फेक मृत्यूच्या बातमीमुळे सर्वत्र पसरवली होती. (Social media) आता सध्या महत्वाची माहिती समोर आली आहे, नरेंद्र मोदी सरकारच्या (Narendra Modi Govt) गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग जनजागृती मोहिमेचा चेहरा बनू शकते. याबाबत बुधवारी एका वृत्तात ही ,माहिती देण्यात आली आहे. पूनम […]
Poonam Pandey: “आम्ही फक्त..” : पुनम पांडेच्या खोट्या मृत्यूची स्क्रिप्ट लिहिणारा ‘ब्रेन’ अखेर माध्यमांसमोर
Poonam Pandey Fake Death Stunt: मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) ‘फेक डेथ’ स्टंटने बरीच चर्चा रंगली. प्रथम, पूनमच्या इंस्टाग्रामवरून (Instagram) ही बातमी शेअर करण्यात आली की पूनमने या जगाचा निरोप घेतला आहे, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने तिचा मृत्यू झाला आहे. (Social media) या बातमीने संपूर्ण मनोरंजन उद्योगासह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सर्व […]