IPS Officer Sandeep Singh Gill Appointed Pune Rural SP : पुणे शहरातील पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल (Sandeep Singh Gill) यांना अखेर पुणे ग्रामीणचे एसपी म्हणून काम पाहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्रही पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुणे शहर गाजवणारे संदीपसिंह गिल त्यांच्या कामाच्या स्टाईलने ग्रामीण भागाही गाजवून सोडणार असल्याच्या […]