- Home »
- Iqbal Singh Chahal
Iqbal Singh Chahal
फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न; इक्बालसिंह चहल यांना गृह विभागात दिली मोठी जबाबदारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अतिरिक्त सचिव इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
ECI चा मोठा निर्णय; मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासह 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवलं
Election Commission of India : लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगानं (Election Commission)देखील कात टाकल्याचं पाहायला मिळतंय. निवडणूक आयोगामध्येही अनेक बदल केले जात आहेत. त्यातच आता निवडणूक आयोगाने आज सोमवारी गुजरात, यूपी, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांना हटवले आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे […]
मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा! चहल, सुधाकर शिंदेंची बदली करा, वडेट्टीवारांची मागणी
Vijay Vadettiwar : मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) आणि सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पण हे दोन्ही अधिकारी नियमबाह्य पद्धतीने राज्य सरकारने पदावर ठेवले आहेत. त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पत्राद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. विजय […]
