- Home »
- Ira Khan-Nupur Shikhare Wedding
Ira Khan-Nupur Shikhare Wedding
Ira khan Wedding: लेकीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर आमिर खानने किरण रावला केलं किस
Ira khan-Nupur Shikhare Wedding Viral Video: आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira khan) आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेने (Nupur Shikhare) नोंदणीकृत विवाह केला आहे. तिच्या लग्नाला अंबानी कुटुंबासह अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यादरम्यान अभिनेत्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत पोज दिली. तो त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसत होता. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि […]
मुंबईतील हॉटेलमध्ये आमिरच्या लेकीचे लग्न, हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींना नको त्या अटी?
Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खान (Aamir Khan) आणि रीना दत्त यांची लेक आयरा खान (Ira Khan) आज तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नगाठ बांधणार आहे. (Nupur Shikhare Wedding:) गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. हळदी, मेहेंदी आणि संगीत असे सर्व विधी काल (२ जानेवारीला) पार पडले. दरम्यान नूपुरने आयरासोबतचे […]
Ira Khan Wedding: होणार सून मी त्या घरची! आमिर खानची लेक इराचे जोरदार प्री-वेडिंग सेलिब्रेशन
Ira Khan Wedding: आमिर खान (Aamir Khan) आणि त्याची पत्नी रीना दत्त (Reena Dutt) यांची मुलगी इरा खान (Ira Khan) लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी तयार आहे. काही दिवसांत इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करणार असून प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले आहेत. इरा आणि नुपूरच्या लग्नाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत, यामध्ये आमिरची दुसरी पत्नी किरण […]
