युवा खेळाडूंना संघात प्राधान्य मिळाले तर काही खेळाडूंची मोठी अडचण होणार आहे. त्यांना भारतीय संघात वापसी करणे कठीण होणार आहे.
शिखर धवनप्रमाणेच आणखी काही भारतीय खेळाडू (Indian Cricketers) लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतात.
कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) फलंदाज जास्त वेळेस शून्यावर बाद झाल्याचे तुम्हाला दिसतील.