इस्रायल आणि इराणमधील युद्ध १३ जून रोजी सुरू झाले. जेव्हा इस्रायली हवाई दलाने इराणी भूभागावर हल्ले सुरू केले. त्यात इराणचे
इराणकडून इस्रायलवर बॅलेस्टिक आणि हायपरसोनिक मिसाइलने हल्ले सुरु आहेत. या मिसाइलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत आहेत.