ISRO PSLV Module 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) ने आणखी एक चांगली कामगिरी केली आहे. इस्त्रोचे रॅकेट PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल 3 (ISRO PSLV Module 3) अंतराळात कोणत्याही प्रकारचा कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल झालं आहे. याआधी चार दिवसांआधी 21 मार्च 2024 ला या रॉकेटने अशी कामगिरी केली होती. इस्त्रोकडून ट्विटरद्वारे […]
ISRO Award : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान (Chandryaan 3) उतरवणारा भारत पहिला देश ठरल्यानंतर जगभरातून कौतूक झालं. त्यानंतर आता इस्त्रोने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अवकाश क्षेत्रातला मानाचा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्त्रोला मिळाला आहे. चांद्रयान -3 मोहिमेसाठी इस्त्रोला हा पुरस्कार देण्यात आला आहे. Another accolade for 🇮🇳 Chandrayaan-3! On behalf of @ISRO, Cd'A Sripriya […]
S Somnath : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ (S Somnath) यांना कॅन्सरचे निदान झाले आहे. भारताच्या सन मिशन आदित्य एल-1 च्या (Aditya L-1) प्रक्षेपणाच्या वेळी त्यांना कर्करोग झाल्याची माहिती मिळाली होती. अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी या आजाराचा खुलासा केला आहे. सोमनाथ यांनी एका मुलाखतीत सांगितले की चांद्रयान-3 मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या वेळीच आरोग्याशी संबधित […]
Aditya-L1 Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने (ISRO )आज शनिवारी अवकाशात नवा इतिहास रचला आहे. इस्त्रोच्या सूर्य मोहिमेवर पाठवलेल्या आदित्य एल-1 Aditya-L1 Mission ने आपलं लक्ष्य गाठलं आहे. इस्त्रोच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. आदित्य एल-1 आपल्या इच्छितस्थळी अर्थात लॅंग्रेज पॉइंट-1 (L1)वर पोहोचून स्थिरावले आहे. आता आदित्य […]