पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी माजी आमदार रविंद्र धंगेकर उद्यापासून आंदोलन करणार आहेत.
शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांवर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केलायं.