Jalna 20 Crore Natural Disaster Scam : जालन्यात शेतकऱ्यांचं अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं. सरकारनं शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर केलं होतं. परंतु ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंच नाही. कारण ग्रामसेवक, तलाठी तसंच कृषी सहाय्यकांनीच त्यावर डल्ला मारल्याचं उघडकीस आलंय. जालना (Jalna) जिल्ह्यातील एका मागून एक घोटाळे (Natural disaster scam) बाहेर येत आहे. जलजीवन मिशन शिक्षण […]