पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता भारताने झेलम नदीत पाणी सोडले असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
म्मूच्या अखनूरमध्ये गुरुवारी (दि. 30 मे) दुपारी यात्रेकरूंनी भरलेली बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला.