Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर, सरकार उलथवून टाकण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. तसेच आंदोलनाचे एकूण सात टप्पे असतील असे सांगत आरक्षणाचा कंडका कोणत्या टप्प्यात पडणार यावर तसेच राज्य सरकार मी नाही तर, मोदी आणि शाहचं उलथवून टाकतील असे जरांगेंनी म्हटले आहे. […]
आमच्या मागण्या जुन्याच आहे त्या मान्य करा. फडणवीस साहेबांना विनंती आहे तातडीने अंमलबजावणी करा. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली.