गेली अनेक दिवसांपासून जयंत पाटील शरद पवार गटात नाराज असून ते भाजप किंवा अजित पवार गटात जाणार अशी चर्चा रंगलेली आहे.