Jayant Patil On Ladki Bahin Yojana : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरू झालेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) ही योजना चांगलीच चर्चेत आहेत. यामधून महिलांना दरमहा पंधराशे रूपये निधी दिला जातोय. आतापर्यंत असे सात हप्ते वितरीत करण्यात आलेत. पण निवडणुकीनंतर मात्र या योजनेच्या निकषांमध्ये बदल केला जाणार असल्याचं बोललं जातंय. अनेक महिलांना योजनेतून वगळल्याचं […]