Jharkhand Liquor Scam Sanjay Raut Claim : झारखंडच्या दारू घोटाळ्यात (Jharkhand Liquor Scam) शिंदे गटाच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आली, असा स्फोटक आरोप संजय राऊत यांनी केलाय.शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 25 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. […]