Rahul Gandhi Big Statement on Reservation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जर (Lok Sabha 2024) देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशव्यापी (INDIA Alliance) जातआधारित जनगणना करू तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादाही काढून टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. झारखंडच्या रामगढ (Jharkhand) येथील महात्मा […]
Hemant Soren : झारखंड राज्याचे मुख्यमंत्री (Jharkhand) हेमंत सोरेन यांना (Hemant Soren) काल ईडीने जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी केल्यानंतर अटक केली. या कारवाईने देशभरात खळबळ उडाली आहे. अटक झाल्यानंतर सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अशा पद्धतीने अटक होणारे ते तिसरे मुख्यमंत्री बनले आहेत. याआधी हेमंत सोरेन यांचे वडिल शिबू सोरेन आणि त्यानंतर मधु कोडा […]