Jilabi Movie will be released on 17th January : मराठी सिनेमा (Marathi Movie) उत्तम आशय-विषयासाठी ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण आणि चांगल्या विषयाची निवड निर्माते अन् दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा ‘जिलबी’ (Jilabi Movie) हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड […]