Hisar Police Statement On Jyoti Malhotra Fake News : पहलगाम दहशतवादी हल्ला (Pahalgam Attack) आणि हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राची (Jyoti Malhotra) चौकशी सुरू आहे. हिसार पोलीस ज्योतीची सतत चौकशी करत आहेत. काही केंद्रीय तपास संस्थांनी आरोपी ज्योतीचीही चौकशी केली आहे. तिच्या संदर्भात अनेक बातम्या (Pakistan) समोर येत आहेत, परंतु हिस्सारचे पोलीस […]