- Home »
- Kalyan News
Kalyan News
Sharad Pawar : ‘कायदा हातात घेणाऱ्यांना मोकळीक’; ‘गोळीबारा’च्या घटनेवर शरद पवारांचे सरकारला खडेबोल
Sharad Pawar : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप नेत्याने शिंदे गटाच्या (Ganpat Gaikwad Firing) नेत्यावर गोळीबार केला. आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा थरारक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी […]
गोळीबारानंतर भाजप आमदाराचे शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, तोपर्यंत गुन्हेगारच पैदा होणार
Ganpat Gaikwad Firing : ‘माझ्या मुलाला जर पोलिसांसमोरच गुन्हेगारांकडून मारहाण होत असेल तर एक बाप म्हणून मी कदापि सहन करणार नाही. महेश गायकवाडने जबरदस्तीने माझ्या जागेवर कब्जा केला होता. मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधी उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी केली आता ते भाजपबरोपबरही तेच करणार आहेत. एकनाथ शिंदेंकडे आजही माझे करोडो […]
‘जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर’.. अजितदादांचा जरांगेंना रोखठोक इशारा
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कडक शब्दांत इशारा दिला. अजित पवार म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) दुमत कुणाचंच नाही. परंतु, काही जण आता टोकाचं बोलताहेत. मुंबईत येण्याची भाषा करत […]