राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी कथित जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांविरोधात खटला दाखल करण्यास मंजुरी दिली आहे.
शिवकुमार म्हणाले; माझ्या आणि आमच्या सरकारविरुद्ध केरळमध्ये एक मोठा प्रयोग सुरू आहे. कोणीतरी मला याबद्दल लेखी माहिती दिली आहे.
जेडीएसने प्रज्ज्वल रेवन्ना यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने हा मुद्दा हातोहात उचलत रेवन्ना यांच्या अटकेची मागणी करत ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत.
Karnataka Politics : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीआधी (Karnataka Politics) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी (CM Siddaramaiah) खळबळजनक दावा केला आहे. भारतीय जनता पक्ष राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटस सक्रिय करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा गंभीर आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. भाजप असा आरोप करत आहे […]