पोलिसांवर होत (Pune Police) असलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. पोलिसांची कारवाई नियमानुसारच झाली आहे.
Police Raid On Kharadi Rave Party Accused Home : पुण्यातील खराडी येथील चर्चित रेव्ह पार्टी (Kharadi Rave Party) प्रकरणात मोठा अपडेट समोर आलंय. या प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉ. प्रांजल खेवलकरसह अन्य सहा जणांच्या घरांवर पुणे पोलिसांनी झडती (Police Raid) घेतली आहे. यावेळी पोलिसांना कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, तपासाच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी आरोपींच्या घरांमधून (Pune […]