Kishor Tiwari Letter to Mohan Bhagwat : मोदींच्या (PM Modi) निवृत्तीची चर्चा पुन्हा तापली आहे. नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी (Mohan Bhagwat) वयाची पंच्याहत्तरी ओलांडली की, नेतृत्वाची जबाबदारी पुढच्या पिढीला द्यावी, असं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरून पायउतार होणार का? या चर्चांना जोर मिळाला […]