अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात आज मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. ही बैठक महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना डावलून पार पडणार असल्याचं समजतंय.