CM Fadnavis Unveiled Trophy Of Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar : ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ ( Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar ) भारतातील पहिल्या रिअॅलिटी शोची घोषणा केली. त्यानंतर सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीने महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधून 108 सहभागींसह, सुरु होणारा हा शो […]