- Home »
- Kopargaon Assembly MLA Ashutosh Kale
Kopargaon Assembly MLA Ashutosh Kale
विकास करण्याच्या भूलथापा देवून विरोधकांनी कोपरगावकरांची दिशाभूल केली असल्याचा आमदार आशुतोष काळे यांचा आरोप
विरोधक आज विकासाबद्दल जे सांगतात ते त्यांना चाळीस वर्षात का करता आले नाही? असा प्रश्न कोपरगावकरांना पडला आहे.
आमदार आशुतोष काळे यांचा नागरिकांशी संवाद; काका कोयटे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत विकासकामांवर चर्चा
आमदार आशुतोष काळे यांनी नागरीकांशी साधला संवाद. आगामी काही महिन्यांत संपूर्ण प्रभागातील नागरिकांच्या अडचणी दूर होणार.
मोठ्या मताधिक्यामुळे जबाबदारी वाढली, सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार ; आमदार आशुतोष काळे
MLA Ashutosh Kale thanks voters for winning assembly elections : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचा यंदा बहुमताने विजय झालाय. याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी निवडून आलो. पाच वर्षात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आणलेला निधी ज्या गावांनी (Kopargaon) मताधिक्य दिले त्या गावांना दिला. […]
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू; अशुतोष काळेंनी केलं उद्घाटन
एफआरपी वाढली पाहिजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे यात दुमत नाही. परंतु, ज्या वेळी एफआरपी मध्ये वाढ केली
कोपरगाव मतदारसंघात १५ कोटींच्या निविदा प्रक्रिया पूर्ण; लवकरच कामाला प्रारंभ -आ. आशुतोष काळे
मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेताना कोपरगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाला आकार दिला
