Krantijyoti Vidyalay- Marathi Madhyam चित्रपटातील संघर्ष अधिक तीव्र करणारे ‘हाकामारी’ हे दमदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam च्या घोषणेनंतरच यात कलाकार कोण असतील? याची उत्सुकता होती. आता चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.