महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या विषयावर नवीन वाद उभा राहिला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर मराठा क्रांती मोर्चाने मोठा आक्षेप नोंदवला आहे.
Maratha community साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यातून सरकारने जरांगेंच्या आंदोलनादरम्यान मराठा समाजाचं लक्ष वेधलं आहे.