आज पुण्यात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र देऊन योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. दरम्यान, सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा.
Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladaki Bahin Yojana) योजनेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे.
Ajit Pawar : आज उपमुख्ममंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट बांधावरून जाऊन महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना समजावली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत किती नोंदणी झाली याची राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्विट करून माहिती दिली.
पवार साहेबांनी आधी राहुल गांधींना विचारावं की त्यांचे खटाखट खटाखट जे साडे आठ हजार रुपये येणार होते ते कुठून येणार होते? - देवेंद्र फडणवीस
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणा केली ह्या विरोधकांच्या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झाली आहे. लाडकी बहिण योजना विरोधकांना पचलेली नाही
जे लाडकी बहिण योजनेवरून टीका करायचे आज तेच आपापल्या मतदारसंघात कॅम्प लावत आहेत, असा टोला तटकरेंनी विरोधकांना लगावला.
31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिलांचे नाव वगळण्यासाठी आणि जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रासाठी लागणारे 33 रुपये शासकीय शुल्क माफ
Ambadas Danve हे विधान परिषदेमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरील (Budget) चर्चेदरम्यान बोलत होते.
Ladaki Bahin Yojana साठी महिलांना अडचणी येऊ नये म्हणून अहमदनगरमध्ये आता नेतेमंडळी (Political Leaders) देखील रिंगणात उतरले आहे.