लालबागचा राजा (Lal Bag Ganapati) ही मंडपात विराजमान झाला आहे. पहाटे 5 वाजता बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली
शरद पवारांना देव आठवले. महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत. चाळीस वर्षांत प्रथमच असे घडले.