- Home »
- LATUR LOKSABHA ELECTION
LATUR LOKSABHA ELECTION
अभिनंदन बाबा! तिकीटासाठी एकदाही दिल्लीला न जाता…; संभाजीराजेंची शाहू महाराजांसाठी भावनिक पोस्ट
Sambhaji Raje Chhatrapati : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Constituency) शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडून त्यांनी ही उमेदवारी देण्यात आली. तब्बल २५ वर्षांनंतर काँग्रेस या जागेवर निवडणूक लढवत आहे. महायुतीचा उमेदवार कोण याबाबत संभ्रम असतानाच काँग्रेसने पहिल्या यादीत शाहू महाराजांना उमेदवारी दिली. त्यानंतर आता […]
कॉंग्रेसकडून नव्या चेहऱ्यांना संधी! लातुरमधून उमेदवारी जाहीर झालेले शिवाजी काळगे आहेत तरी कोण?
Shivaji Kalge Loksabha Candidate : लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. कॉंग्रेसने महाराष्ट्रासह सात राज्यातील ५७ उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातील सात जणांचा समावेश आहे. लातूरमधून डॉ. शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, लातूरमधून उमदेवारी जाहीर झालेले शिवाजी काळगे आहेत तरी कोण? याच विषयी जाणून […]
