Marathi Film राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.
Gaurishankar या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
Sunny Leone ने केवळ चित्रपटसृष्टीतच एक ठसा उमटवला नाही. तर ती एक यशस्वी उद्योजक म्हणूनही उदयास आली आहे.
Sunny Leone ने चित्रपटसृष्टीतच एक ठसा उमटवला नाही. तर ती एक यशस्वी उद्योजक म्हणूनही उदयास आली आहे. तिचा कॉस्मेटिक ब्रँड लॉंच झाला आहे.
Katrina Kaif अभिनय आणि नृत्यासाठी तर ओळखली जातेच मात्र आता तिने तिची आणखी एक नवी ओळख निर्माण केली आहे.