Laxman Hake Protest For Mahjyoti Fund : गिरगाव चौपाटीवरील खोल समुद्रात आंदोलन करणाऱ्या ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाकेंना (Laxman Hake) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ज्यावेळी हाकेंना ताब्यात घेतले त्यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचेही कॅमेरात कैद झाले आहे. महाज्योतीला निधी मिळत नसल्याने हाके आंदोलनाला बसले होते. […]