Prathamesh Parab मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.
Aditi Saigal आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘डेसिबल’ या साय-फाय थ्रिलर चित्रपटात डॉट झळकणार ती मुख्य भुमिका साकारणार आहे.
Maharaja हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक देखील बनवण्यात येणार आहे.
Sai Tamhankar साठी 2024 हे वर्ष खरंच खास आहे. काही दिवसांपूर्वी सईने तिच्या बॉलिवुड प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती.
Rutuja Bagave प्रेक्षकांचे निखळ मनोरंजनाची परंपरा कायम ठेवत, पुन्हा एक अनोखी अशी मालिका प्रेक्षकांसमोर येण्याकरिता सज्ज झाले आहेत.