विधिमंडळ सचिवालयाने अधिसूचना काढल्यानंतर कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार आहे. मात्र, सचिवालय न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहात आहे.