Legislative Council By Election Umesh Mhatres Application Rejected : विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानपरिषदेची निवडणूक (Legislative Council By Election) बिनविरोध होणार असल्याची माहिती मिळतेय. कारण अपक्ष उमेदवाराचा (Umesh Mhatre) अर्ज बाद करण्यात आलाय. राज्यात विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस […]
Sheetal Mhatre Social Media Post : राज्यात 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पोटनिवडणुका (Legislative Council by-election ) होणार आहेत. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी महायुती (Mahayuti) आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेत. 2025 च्या विधान परिषद निवडणुकीत एकूण पाच जागांपैकी भाजप (bjp) तीन जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि शिवसेना (shiv sena) प्रत्येकी […]