प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी मराठी Suresh Dhas Legislative Hospital Committee Beed : संसदीय लोकशाहीत विधिमंडळ समित्यांना खूप महत्व आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अनेक समित्या गठीत झाल्या नव्हत्या, तशा प्रकारची माहिती समोर आली होती. फडणवीस सरकारने विविध समित्यांची घोषणा केली आहे. समित्यांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) सरस ठरला आहे. महायुतीतील (Mahayuti) मित्र पक्ष असलेल्या […]