Radhakrishna Vikhe Patil यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्या हल्ले प्रतिबंधासाठी ८ कोटी १३ लाख ४४ हजार रुपये निधी देण्यात आल्याची माहिती दिली
leopard attacks मुळे पुणे जिल्ह्यात मुलांच्या लग्नासाठी मुली न देण्याचं नवीनच मुलींच्या पालकांकडून पुढे केलं जात आहे.
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा (Leopard)वावर असून उसाची शेती हे बिबट्याचे प्रामुख्याने अधिवास बनलेले आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील 10 ते 15 दिवसांमध्ये जिल्ह्यात (Ahmednagar)वेगवेगळ्या ठिकाणी तीन लहान बालकांना बिबट हल्यामध्ये आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे ऊसतोड करत असताना शेतकरी (farmer)व मजुरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा […]