महाराष्ट्रात महसूल वाढीसाठी एक मोठा निर्णय. 41 मद्य उद्योगांना 328 नवीन मद्यविक्री (वाईन शॉप) परवाने देण्याचा प्रस्ताव.
सोसायटींच्या आवारामध्ये लिकर शॉप असल्यामुळे विद्यार्थी, माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होत आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी येत आहेत.