उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नसीम खान नाराज होते.
Delhi Mayoral Elections 2024 : दिल्लीत उद्या म्हणजेच शुक्रवारी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या प्रक्रियेवर दिल्ली सरकारचे मंत्री
Rahul Gandhi sakoli sabha : पहिल्या टप्यातातील पाच मतदारसंघाच्या मतदानासाठी आता अवघे पाच दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आज भंडारा-गोंदिया लोकसभेचे (Bhandara-Gondia Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सभा घेतली. यावेळी त्यांनी अग्नीवीर योजना (Agniveer Yojana) बंद करू, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, अशी आश्वासने दिली. Play […]
PM Narendra Modi : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे (Chandrapur Lok Sabha)महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांच्या प्रचारसभेचा नारळ आज फोडला. चंद्रपूरमध्ये आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. यावेळी पीएम मोदींनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. देशावर जोपर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती, तोपर्यंत महाराष्ट्रावर मोठा अन्याय झाला. त्याचवेळी महाविकास आघाडीवर देखील जोरदार हल्लाबोल केला. […]
Loksabha Elections 2024 : अखेर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेसाठी ( Loksabha Elections 2024 ) पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यानंतर चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये एकीकडे युती आणि आघाडी यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. […]
Maharshtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. पात्र दुसरीकडे राज्यांमध्ये पक्षांतराचे वारे ( Maharshtra Politics ) देखील वाहत आहेत. यामध्ये आता अजित पवार गटातील मोठे बारा नेते भाजपमध्ये जाणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी तसा […]
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : काय पोपटासारखा मिटू मिटू बोलायला लागलाय, अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती..?तुझा आवाज किती..? तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते…अख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.. ही वाक्य आहेत 2019 च्या विधानसभेपूर्वीची आणि ती पण […]
मुंबई : एकीकडे ठाकरेंना राम राम करून शिंदेंच्या शिवनेतेत प्रवेश केलेल्या रवींद्र वायकरांवरून (Ravindra Waikar) राजकीय घमासान सुरू झाले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) कोण वायकर असा प्रश्न उपस्थित करत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांकडून वायकरांबद्दल सविस्तर माहिती ऐकून घेतली. यावेळी नानांनी मला सर्वच पक्षातून […]
Loksabha Elections 2024 : आगामी निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. त्यात महायुती महायुतीच्या जागा वाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपने ते अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक घेतली. त्यानंतर दिल्लीमध्ये देखील जागा वाटपावर चर्चा […]
Loksabha Elections 2024 : आगामी निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. त्यात महायुती असो की, महाविकास आघाडीच्या देखील बैठकांवर बैठका होऊनही जागावाटपाचं भिजत घोंगड कायम आहे. मात्र असं असलं तरी तीन उमेदवारांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत जाण्याच्या […]