Share Market शेअर बाजारात आज व्हॅलेंनटाईन डे या प्रेमाच्या दिवशी देखील मोठी पडझड झाली आहे.
खराब कामगिरीमुळे Pakistan क्रिकेट टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता खेळाडूंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.