'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'चे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला; या प्रेमकथेतील नाट्यमय वळणे प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतील