- Home »
- LPG Gas
LPG Gas
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दराबाबत महत्वाची बातमी
गेल्या काही महिन्यांपासून तेल कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात वारंवार बदल केले जात आहेत.
आनंदाची बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, आजपासून नवीन दर लागू होणार
Commercial Gas Cylinder Prices Cut : एलपीजी गॅस (LPG Gas) सिलिंडरबद्दल एक मोठी बातमी आहे. लोकांच्या सोयीसाठी तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. यावेळी किमती 51 रुपयांनी कमी करण्यात आल्या (Gas Cylinder Prices) आहेत. परंतु, ही कपात फक्त 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. या बदलानंतर, दिल्लीत 19 […]
महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! LPG ते बँकिंगपर्यंत बदल, थेट परिणाम तुमच्या खिशावर
UPI Limit LPG Gas Fastag Annual Pass Credit Card : ऑगस्टपासून देशाच्या आर्थिक क्षेत्रात 4 मोठे बदल होणार (UPI Limit) आहेत. हे बदल तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर, प्रवासावर आणि कार्ड फायद्यांवर थेट परिणाम करतील. या बदललेल्या नियमांमध्ये UPI व्यवहारांशी संबंधित नवीन नियम, खाजगी वाहनांसाठी नवीन फास्टॅग वार्षिक कार्ड आणि SBI क्रेडिट कार्डवरील (Credit Card) मोफत विमा […]
गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; कमर्शिअल सिलिंडरचे दर 24 रुपयांनी घटले
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात कपात झाली आहे. विशेष म्हणजे या तीन महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर 80 रुपयांनी कमी झाले आहेत.
1 मे पासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
5 Big Changes From 1 May 2025 : दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक मोठे बदल होतात. यात एलपीजी गॅसचा (LPG Gas) समावेश आहे. यावेळी मे महिन्यातही (1 May 2025) अनेक बदल दिसून येतील. याचा सर्वात जास्त परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर (Railway) होईल. या बदलांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. 1. एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ आरबीआयने जाहीर […]
फिक्स्ड डिपॉझिट ते एलपीजी गॅस…1 मार्चपासून ‘हे’ मोठे बदल होणार, परिणाम थेट खिश्यावर
From Fixed Deposits To LPG Gas Changes from 1 March : फेब्रुवारी महिना संपत आलाय. मार्च महिना सुरू होण्यास फक्त एक दिवस शिल्लक आहे. नवीन महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक नियम बदलतात. त्याचप्रमाणे 1 मार्च 2025 पासून (1 March) अनेक मोठे नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ (fixed deposits) शकतो. तर मग कोणते बदल […]
लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच उडाला महागाईचा भडका! LPG गॅस सिलिंडर महागले, काय आहेत नवीन दर?
LPG Cylinder Price Hike From November 1 : ऐन दिवाळीतच महागाईचा भडका उडाला आहे. 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ (LPG Cylinder Price Hike) झालीय. आजपासून तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात सलग चौथ्या महिन्यात वाढ केलीय. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत प्रति गॅस सिलेंडर सरासरी 62 रुपयांनी वाढ झालीय. 1 नोव्हेंबर 2024 […]
महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा दणका; LPG सिलिंडरची भाववाढ, काय आहेत नवीन दर?
सरकारी तेल आणि गॅस (LPG Price Hike) वितरण कंपन्यांनी आज 1 सप्टेंबरपासून एलपीजी सिलेंडरचे भाव वाढवले आहेत.
ग्राहकांना दिलासा! LPG सिलेंडरच्या दरात 32 रुपयांची कपात, चेक करा नवीन दर
LPG Price Cut: देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत (LPG Price Cut) मोठी कपात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एप्रिलमध्ये तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात (LPG cylinder rates) कपात केली आहे. मात्र, ही कपात केवळ […]
