Panchak Song Release: श्रीराम नेने व माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेने निर्मित ‘पंचक’ (Panchak Marathi Movie) चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.(Panchak Movie) ‘ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा…’ असे बोल असलेले हे भावनिक गाणे आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरु ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या […]
Madhuri Dixit : बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळख असलेल्या माधुरी दिक्षितने (Madhuri Dixit) राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. मागील काही वर्षांपासून माधुरी राजकारणात प्रवेश करुन भाजपच्या (BJP) तिकीटावरुन निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना ऊत आल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने माझी आवड राजकारण नाहीतर हेल्थकेअर संबंधित काम करायचं असल्याचं […]
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]