Madhuri Dixit : धकधक गर्ल माधुरीचा ब्लू साडीत रॉयल अंदाज, पाहा फोटो

बॉलीवूडमध्ये 90 चं दशक गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित.

हिंदी कलाविश्वात ओळख निर्माण केल्यानंतर तिने मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.

2018 मध्ये बकेट लिस्ट हा सिनेमा घेऊन माधुरी मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

तर आता माधुरीने पहिला मराठी चित्रपट निर्माण करत निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.
