आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. अंभई येथील एका कार्यक्रमात बोलताना सत्तारांनी ही घोषणा केली.