Maharashtra CM Oath Ceremony Likely On 5 December : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस झाले, तरी राज्यात अजून मुख्यमंत्री (Maharashtra CM) निश्चित झालेला नाही, मंत्रिमंडळाबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालाय. या निकालामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळालं. त्यानंतर देखील राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यात […]