सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असे म्हणत तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांवरच संताप व्यक्त केला.
शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा व्यवस्थाच नाकारली आहे. सुरक्षा यंत्रणांचे वाहन घेण्यासही शरद पवारांनी नकार दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टला मोदींनी हजेरी लावली.
भाजपाचे दिग्गज नेते प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक वसंत देशमुख लवकरच तुतारी हाती घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाइन करणाऱ्या चेतन पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची एसईसी पदावर नियुक्ती करण्याच्या हालचाली विरोधी पक्षाच्या रडारवर आल्या आहेत.
दहशतवाद विरोधी पथकाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पु्ण्यात मोठी कारवाई केली आहे. कोंढवा भागात छापेमारी केली.
सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव आठवडाभरात मान्य करण्यात येईल अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आज सकाळी ठाणे येथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
पुतळा कोसळण्यामागे काय कारणे आहेत आणि या घटनेसंदर्भात कारणमीमांसा करण्यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय.