जयदीप आपटेच्या शोधासाठी सात पथकांकडून शोध मोहिम सुरू होती, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
शरद पवार साहेब आपसे बैर नही लेकीन समरजीत तेरी खैर नहीं असा नारा हसन मुश्रीफ यांनी देत प्रत्युत्तर दिलं आहे.
एका आलिशान कारने एका महिलेचा जीव घेतला आहे. भरधाव कारच्या धडकेत एका 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन.
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे.
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठीच हा संप सुरू करण्यात आला आहे.
पुणे शहरात काही दिवसांपू्र्वी खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार उघडकीस आला होता. या खुनाचा उलगडा झाला आहे.
राज्यात पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात जोरदार मोहिम (Mumbai Police) सुरू केली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तानाजी सावंत आणि गणेश हाके यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत असून लवकरच पावसाला सुरुवात (Heavy Rain) होण्याची शक्यता आहे.