Prajakta Mali Not Attend Trimbakeshwar Mandhir : महाशिवरात्रीनिमित्त (MahaShivratri) आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. देशभरातील बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Mandhir) सुद्धा महाशिवरात्रीनिमित्त आज एका विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलंय. यंदा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिराच्या प्रांगणामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार होती. परंतु, प्राजक्ता माळीच्या […]
Mahashivratri Celebration In Shiv Temples : संपूर्ण जगभरात आज (दि. 26) महाशिवरात्री (Mahashivratri 2025) उत्साहात साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान शिवची पूजा, आराधना केली जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा (Shiv Temples) ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. तर आणखी एका कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने समुद्र मंथनातून निघालेलं विष […]