Mahashivratri Celebration In Shiv Temples : संपूर्ण जगभरात उद्या 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री (Mahashivratri 2025) साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शिवची पूजा, आराधना केली जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा (Shiv Temples) ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. तर आणखी एका कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने समुद्र मंथनातून निघालेलं विष […]