Mahavikas Agadi Letter to Prakash Ambedkar मुंबईः प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Agadi) घेण्यात आले आहे. याबाबत महाविकास आघाडीने अधिकृतपणे आज पत्र काढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हा निर्णय घेतला आहे. या बैठकीला […]